Home »TV Guide» Unseen Teenage Photo: From Nia Sharma To Paridhi Sharma

आशियातील तिसरी सर्वात सेक्सी महिला नियापासून अॅक्ट्रेस 'जोधा'पर्यंत, असे आहे सेलिब्रेटींचे Teenage Look

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 14:34 PM IST

मुंबई - 2000 साली 'सोनपरी'मध्ये प्रिंसेस बनलेली अभिनेत्री झनक शुक्ला आता मोठी झाली आहे आणि आताचे तिचे अनेक फोटोही आपल्याला पाहायला भेटत आहेत. असेच अनेक टीनएज सेलिब्रेटी आहेत जे आता या इंडस्ट्रीत काम करत नाही तर असेही अनेक आहेत जे आज खूप फेमस आहेत पण आपण त्यांचा टीनएज लुक कधीच पाहिला नाही. आजच्या पॅकेजमध्ये अशाच काही प्रसिद्ध सेलिब्रेटींचा टीनएज लुक घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. पाहा टीव्हीचे हे 9 सेलिब्रेटी त्यांच्या टीनएज लुकमध्ये..
निया शर्मा
टीव्ही शो 'जमाई राजा' मधील निया शर्मा नेहमीच तिच्या होल्ड फोटोजमुळे चर्चेत असते. 2014 साली या शोमध्ये तिने रोशनीची भूमिका केली होती. 2016 साली नियाला आशियातील तिसरी सर्वात सेक्सी महिला असा किताब मिळाला होता. सध्या ती खतरो के खिलाडी चे शूटिंग करत आहे.
परिधी शर्मा
जोधा नावाने टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री परिधीस शर्मा गर्भवती आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे काही फोटो समोर आले होते ज्यात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसत होती. जोधा अकबर या शोमधून ती प्रसिद्ध झाली होती.
पुढच्या स्लाईडवर पाहा, 7 टीव्ही सेलेब्सचा टीनेज LOOK...

Next Article

Recommended