आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षांची झाली 'बिग बॉस'च्या एक्स विनरची जुळी मुले, 16 व्या वर्षी बनली होती आई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुले सागर आणि क्षितिज बरोबर उर्वशी ढोलकिया. - Divya Marathi
मुले सागर आणि क्षितिज बरोबर उर्वशी ढोलकिया.
मुंबई - 'कसोटी जिंदगी की'मध्ये कोमलिकाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली उर्वशी ढोलकिया हिची जुळी मुले सागर आणि क्षितिज 22 वर्षांची झाली आहेत. उर्वशीने दोन्ही मुलांचे काही PHOTOS सोशल मीडियावर शेयर करत त्यांच्या बर्थडेबाबत फॅन्सना सांगितले. 

16 व्या वर्षी आई बनली होती उर्वशी 
- रिपोर्ट्सनुसार 15 व्या वर्षी उर्वशीचे लग्न झाले आणि 16 व्या वर्षी ती जुळ्या मुलांची सागर आणि क्षितिज आई बनली होती. 
- लग्नानंतर दीड वर्षातच ती पतीपासून विभक्त झाली होती, असे म्हटले जाते. त्यानंतर सिंगल मदर बनत तिने मुलांना वाढवले. 

चंद्रकांतामध्ये झळकणार उर्वशी.. 
- उर्वशी ढोलकिया लवकरच कलर्सवर सुरू होणाऱ्या 'चंद्रकांता' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 
- 'कसोटी जिंदगी की' शिवाय ती 'घर एक मंदिर, 'कभी सौतन कभी सहेली', 'कही तो होगा' अशा टीव्ही शोमध्येही झळकली आहे. 
- उर्वशी रियालिटी शो 'बिग बॉस'च्या सहाव्या सिझनची विनर आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मुलांबरोबर उर्वशीचे काही लेटेस्ट फोटोज..
बातम्या आणखी आहेत...