आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 वर्षाची झाली 'उतरन'ची छोटी तपस्या, इंस्टाग्रामवर आहेत 38 हजार फॉलोअर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीवी शो 'उतरन'(2008-09) मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री इशिता पांचाल सध्या अभिनयापासून दूर आहे. इशिताने शोमध्ये छोटी तपस्याचा रोल केला होता. इशिताने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता 18 वर्षाची इशिता सध्या टीव्हीपासून दूर आहे आणि तिच्या शिक्षणाकडे लक्ष देत आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहे इशिता..
 
- इशिता अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे.
- इशितान नेहमीच सेल्फीज्, आई आणि मैत्रिणींबरोबरचे फोटो शेअर करत असते. 
- इशिता इतक्या दिवसांपासून ग्लॅमर वर्ल्डपासून दूर आहे तरीही तिचे इन्सटाग्रामवर 38 हजार फॉलोअर्स आहेत. 
 
आईच्या फार क्लोज आहे इशिता..
- इशिता तिची आई प्रिती पांचालच्या फार क्लोज आहे. ती नेहमीच आईसोबत सोशल मीडियावर फोटो अपलोड करत असते. 
- इशिताची आई डॉक्टर आहे.
- इशिता तिच्या आईसोबत रियलिटी शो 'मां एक्सचेंज'(2011) मध्ये दिसली होती. हो प्रसिद्ध शो 'वाइफ स्वाप'चे इंडियन वर्जन होता. 
या शोमध्ये केले आहे इशिताने काम 
- इशिताला भलेही 'उतरन' मालिकेतून ओळख मिळाली असली तरी तिचा पहिला टीव्ही शो 2007 साली आलेला 'अंबर धरा' हा होता. 
- सर्वात शेवटी तिला 'CID' (2011)या मालिकेत पाहण्यात आले. 
- इशिताने मालिकांव्यतिरीक्त 'एक विवाह ऐसा भी'(2008), 'रामा: द सेवियर'(2010) आणि 'भूत एंड फ्रेंड्स'(2010)  यांसारख्या चित्रपटात काम केले. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, इशिता पांचालचे 10 Latest Photos...
बातम्या आणखी आहेत...