मुंबई - टीव्ही शो 'उतरन'मध्ये इच्छाची भूमिका करणारी टीना दत्ता सध्या तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. त्यात ती भलतीच ग्लॅमरस आणि स्टनिंग दिसत आहे. टीना टीव्हीवरील प्रसिद्ध अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. तिने वयाच्या पाचव्या वर्षी 'सिस्टर निवेदिता' मधून डेब्यू केला होता.
ऐश्वर्या रायबरोबर केले आहे काम..
- टीना 16 वर्षांची असताना तिने ऐश्वर्या रायबरोबर 'चोखर बाली'(2003) मध्ये झळकली आहे.
- नंतर तिने सैफ अली खान आणि विद्या बालन स्टारर 'परिणिता'(2005) चित्रपटातही झळकली होती.
- टीना बंगाली चित्रपट 'चिरोडिनी तुमि जे अमार'(2008) मध्येही झळकली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, टीना दत्ताचे 10 LATEST PHOTOS...