आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Valentine Day : Dayaben And Jethalal Celebrating This Special Occasion

PHOTOS: दया-जेठाने सेटवर अशा अंदाजात सेलिब्रेट केला Valentine Day

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेटवर व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करताना दायाबेन आणि जेठालाल)
मुंबई- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील दयाबेन अर्थातच दिशा वाकाणी आणि जेठालाल अर्थातच दिलीप जोशी अलीकडेच, सेटवर व्हॅलेंटाइन डे साजरा करताना दिसले. यादरम्यान दिशा आणि दिलीप यांनी खूपच विनोदी स्वरुपात एकमेकांना आपल्या मनातील गोष्ट सांगितली. जेठालालने दयाबेनसाठी एक रोमँटिक गाणे गाऊन लाल गुलाब-टेडी बिअरसुध्दा दिले. दयानेसुध्दा जेठालालला हृदयाच्या आकाराचा एक टॉय दिला.
या खास निमित्तावर जेठालाल अर्थातच दिलीप जोशीने divyamarathi.comला सांगितले, 'प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खास दिवसाची गरज असावी, असे मला वाटत नाही. तुम्ही नेहमी प्रेम दर्शवत असतो. तसे पाहता गोकुलधाम सोसायटीमध्ये वेगळ्या पध्दतीने सेलिब्रेशन केले गेले. सर्व पतींनी आपल्या पत्नींसाठी कविता लिहिल्या होत्या. हा एपिसोड शूट करताना खूप धमाल आली.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्हॅलेंटाइन डे स्पेशल एपिसोडच्या शूटिंगदरम्यानची दया अर्थातच दिशा वाकाणी आणि जेठालाल अर्थातच दिलीप जोशीची काही छायाचित्रे...
सर्व फोटो- अजीत रेडकर