आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Varun, Alia, Tiger And More Celebs At Life Ok Now Awards 2014

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pix: 'Life OK Now Awards'मध्ये वरुण-आलियासह दिसले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, कीर्ति सेनन, टायगर श्रॉफ, वरुण धवन आणि आलिया भट्ट)

मुंबई:
काल रात्री मुंबईत 'बिग लाइफ ओके नाउ अवॉर्डस'चे आयोजन करण्यात आले होते. फिल्मसिटीमध्ये आयोजित केलेल्या या समारंभात बी-टाऊनच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली.

बॉलिवूडमधील वरुण धवन, आलिया भट्ट, टायगर श्रॉफ, किर्ती सेनन, हिमेश रेश्मिया, डॉली बिंद्रा, अरुणोदय सिंग, प्रभुदेवा, सुशांत सिंग, पलक मुछाल, भाग्यश्री, कुणाल गांजावाला, अभिजीत भट्टचार्य आणि रविकिशन सारखे सेलेब्स रेड कार्पेटवर दिसले. तर टीव्ही इंडस्ट्रीमधील ऋत्विक धंजानी, बरखा बिष्ट, इंद्रनील सेनगुप्ता, रागेश्वरी, इकबाल खान, साकिब सलीम, मेघना आणि अमन वर्मासारखे तारेदेखील कार्यक्रमात पोहोचले.
'बिग लाइफ ओके नाउ अवार्ड्स' हा एक मासिक कार्यक्रम आहे, ज्याचं उद्देश्य फिक्शनला प्रोत्साहन देण्याचे आहे. या अवॉर्डसची सुरूवात लाइफ ओके आणि रिलायन्सच्या पुढाकाराने झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा या कार्यक्रमाला पोहोचलेल्या तारे-तारकांचे छायाचित्रे...