आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Very Soon Siddharth Nigam Will Enter Color's New Show Chakravartin Ashoka Samrat.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निरागस चेहरा आणि खोडकरपणा, पडद्यामागे असे दिसतात हे child actors

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालकलाकारांनी टीव्ही इंडस्ट्रीत वेगळेच स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांनासुध्दा दररोज त्यांचा अभिनय पाहण्याची उत्सूकता लागलेली असते. आजकाल तर प्रेक्षक या बालकलाकारांच्या नावाने आपल्या मुलांची नावे ठेवतात. छोट्या पडद्यावर हे कलाकार जेवढे गंभीरित्या भूमिका साकारतात, तेवढेच ते आपल्या खासगी आयुष्यात खट्याळ आहेत. निरागसपणा, हसमुख चेहरा आणि अभिनयाच्या कौशल्याने या बालकलाकारांना टीव्ही इंडस्ट्रीत वेगळी ओळख मिळाली आहे. आज आम्ही तुम्हाला टीव्हीवरील चाइल्ड आर्टिस्टचे ऑनस्क्रिन आणि ऑनस्क्रिन लुक्स दाखवत आहोत.
टीव्हीवरील 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या नवीन मलिकेत अशोक सम्राटचे पात्र चाइल्ड आर्टिस्ट सिध्दार्थ निगम साकारत आहे. सिध्दार्थ आपल्या अभिनय कौशल्याने आमिर खानच्या 'धूम 3'मध्येसुध्दा दिसला होता. तत्कालीन मगध साम्राज्याचे महान मौर्य सम्राट अशोक यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी त्याने कोणतीही कसर सोडली नाही. त्याच्याकडून जेवढा होतो, तेवढा स्टंटचा सराव करतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तुमच्या आवडत्या बालकलाकारांचा ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन LOOK...