आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​तुम्ही पाहिला आहे का या अॅक्ट्रेसचा हा दिलखेचक अंदाज, व्हायरल झाले PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: टीव्ही सीरियल 'बालिका वधू'मध्ये सुगना हे पात्र साकारणारी अभिनेत्री विभा आनंद अतिशय सिंपल लूक्ससाठी ओळखली जायची. मात्र आता तिने स्वतःमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. विभाने तिचे हॉट लूकमधील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. विभाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोजमध्ये ती अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय.

 
'बालिका वधू' या मालिकेत विभाने लीड कॅरेक्टर जग्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. विभा शेवटची 'बेगूसराय' या मालिकेत झळकली होती. 


या मालिकांमध्ये केलंय काम... 
विभाने छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'बालिका वधू'सोबत ती 'क्राइम पेट्रोल', 'महाभारत', 'ये है आशिकी', 'कैसी ये यारियां', 'संस्कार' 'लक्ष्मी' या टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे.  


फिल्ममध्येही केलंय काम...  
विभाने डेली सोपसोबतच सिनेसृष्टीतही नशीब आजमावले आहे. 2010मध्ये 'इसी लाइफ में' या सिनेमात ती झळकली होती.  


पुढील स्लाईड्समध्ये बघा, विभाच्या नवीन लूकचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...