आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'डीआयडी'च्या सेटवर विद्याची धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कान्सवारी करुन परतल्यानंतर आता अभिनेत्री विद्या बालन आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी झाली आहे. आगामी 'घनचक्कर' या सिनेमाद्वारे विद्या लवकरच तिच्या फॅन्सच्या भेटीला येत आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विद्याने नुकतीच डीआयडी सुपर मॉम्सच्या सेटवर हजेरी लावली होती.
'घनचक्कर' या सिनेमात विद्या पंजाबी गृहिणीच्या भूमिकेत आहे. आपल्या सिनेमातील लूकमध्ये विद्या डीआयडीच्या मंचावर अवतरली. यावेळी विद्याने मिथून दांबरोबर ठुमके लावले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा विद्याची धमाल...