आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बिग बॉस\'चे EX कंटेस्टंट पडले एकमेकांच्या प्रेमात, आता करणार लग्न - विकासचा खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकासने प्रिंस आणि युविकाबद्दल मोठा खुलासा केला. - Divya Marathi
विकासने प्रिंस आणि युविकाबद्दल मोठा खुलासा केला.
मुंबई - बिग बॉस सीजन 9चा विनर प्रिंस नरुला लवकरच त्याची गर्लफ्रेंड आणि शोची एक्स कंटेस्टंट युविका चौधरीसोबत लग्न करणार आहे. बिग बॉस-11 मध्ये कंटेस्टंट विकास गुप्ताने याचा खुलासा केला आहे. विकासने हिना खानला सांगितले, की प्रिंस आणि युविका एकमेंकांबद्दल एवढे सीरियस आहे की ते लवकरच लग्न करणार आहेत. त्याने त्यांच्या लग्नाचा नियोजित महिनाही शोमध्ये रिव्हिल केला. या वर्षाच्या शेवटी किंवा जानेवारीमध्ये हे कपल लग्न करण्याची शक्यता आहे. विकास हा युविकाचा क्लोज फ्रेंड मानला जातो. 
 
 बिग बॉसमध्येच सुरु झाली होती प्रेम-कहानी 
 - प्रिंस आणि युविका यांचे अफेअर बिग बॉस-9मध्ये दोघे कंटेस्टंट असताना सुरु झाले होते. 
 - शाहरुख आणि दीपिका स्टारर 'ओम शांती ओम' (2007) मधून युविकाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 
- त्यानंतर युविकाने  'समर 2007', 'तो बात पक्की'(2009) आणि 'द शौकींस' (2014) सारखे चित्रपट केले होते. 
- प्रिंस बद्दल बोलायचे झाल्यास तो बिग बॉस-9 शिवाय रोडीज X2 आणि स्टिप्लट्स विला-8 मध्ये विनर होता. चंदीगडचा राहाणारा प्रिंस बढो बहु मध्ये मुख्य भूमिकेत आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रिंस आणि युविका.... 
बातम्या आणखी आहेत...