आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 8: दुसरा टीजर रिलीज, पायलट बनून सल्लूने उडवला प्लेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस-8'च्या दुस-या टीजरमध्ये सलमान खान)
मुंबई - शुक्रवारी कलर्स वाहिनीवरील वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाचा दुसरा टीजर रिलीज करण्यात आला. या टीजरमध्ये शोचा होस्ट सलमान खान पहिल्या टीजरप्रमाणे पायलटच्या रुपात दिसत आहे.
पहिल्या टीजरमध्ये सलमान पायलटचा गणवेश परिधान करताना दिसतोय, तर आता रिलीज करण्यात आलेल्या टीजरमध्ये सलमान कागदाचा प्लेन बनवून त्याला फुंकर घालून उडवताना दिसतोय. बिग बॉसचे आठवे पर्व छोट्या पडद्यावर कधीपासून दाखल होणार, याविषयी दुस-या टीजरमध्येही सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या टीजरची काही निवडक छायाचित्रे आणि पाचव्या आणि सहाव्या स्लाईड्समध्ये पाहा बिग बॉसच्या आठव्या पर्वाच्या टीजरची झलक...