आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Bring To You Some Of The Real Avatars Of TV Saas

OMG! छोट्या पडद्यावरील सासवा Real लाइफमध्ये मध्ये आहेत हॉट आणि ग्लॅमरस, तुम्हीच बघा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः 'ना आना इस देस लाडो' या मालिकेत ग्लॅमरस मेघना मलिकने खाष्ट सासूची भूमिका वठवली होती.)
मुंबईः टीव्हीवरील दैनंदिन मालिकांचे लाखो प्रेक्षक आहेत. एक दिवसही मालिका बघता आली नाही, तरी प्रेक्षकांना चुकल्या चुकल्यासारखे वाटत असते. एखाद्या मालिकेत आज काय घडणार, यावर तर अनेक जण चर्चा करतात. मालिका बघताना त्यातील पात्र जणू अगदी आपल्या घरातीलच आहे, असे प्रेक्षकांना वाटत असते.
मेलोड्रामा मालिकांमधील सासू-सुनांमधील रुसवे-फुगवे, भांडण हा विशेषतः महिला वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. अमूक एखादी सासू आपल्या सुनेचा कसा छळ करतेय, यावर तर चर्चासत्रांनाच सुरुवात होते. पडद्यावर कधी खाष्ट तर कधी प्रेमळ सासूच्या भूमिकेत अभिनेत्री झळकत असतात. सासूची भूमिका वठवणा-या अभिनेत्री सहसा मालिकांमध्ये साडीत किंवा ट्रेडिशनल आउठफिटमध्येच झळकतात. मात्र खासगी आयुष्यात या अभिनेत्री कशा राहतात, हे प्रेक्षकांना क्वचितच माहिती असतं.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावर सासूची भूमिका वठवणा-या काही निवडक अभिनेत्रींविषयी सांगत आहोत. पडद्यावर अगदी साध्या दिसणा-या या अभिनेत्री खासगी आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहेत. अनेकजणी तर बिकिनी परिधान करण्यातही मागे नाहीत.
चला तर मग भेटुयात, छोट्या पडद्यावरील या सासवांना...