आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेब सीरीजनंतर 'साराभाई वर्सेस साराभाई' परतणार टी.व्ही वर..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सन 2004 ते 2006 पर्यंत टी.व्हीवर धुमाकुळ घालणारा कॉमेडी शो 'साराभाई वर्सेस साराभाई' यावर्षाच्या मे पर्यंत टी.व्ही वरही सुरु होणार आहे. शो चा सेकंड सीजन म्हणेजच 10 भागांचा वेब सीरीजचे 'साराभाई..' प्रेमी वाट पाहत आहेत. डीएनएने दिलेल्या माहितीनुसार हा शो हॉटस्टार वरही प्रेक्षक पाहू शकणार आहेत. 
 
हा शो टी.व्ही वर आणावा की नाही, यासाठी निर्माते जे. डी. मजीठीया यांनी फेसबुक लाईव्हवर प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेतला.
 
प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादानंतर निर्मात्यांनी हा शो टी.व्ही वर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
साराभाई प्रेमींसाठी नक्कीच ही एक खुशखबर आहे.
बातम्या आणखी आहेत...