आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 दिवस चालले भारतीच्या लग्नाचे फंक्शन, 25 Photos मध्ये बघा Wedding Album

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवाः कॉमेडियन भारती सिंह आणि क्रिएटिव्ह रायटर हर्ष लिम्बचिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. सहा दिवस दोघांच्या लग्नाचे कार्यक्रम झाले. 27 नोव्हेंबर रोजी भारतीला बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी भारती आणि हर्ष यांनी त्यांच्या घरी माता की चौकी ठेवली होती. या कार्यक्रमाला कुटुंबीय आणि निवडक फ्रेंड्स सहभागी झाले होते. 


गोव्यात तीन दिवस सुरु होते सेलिब्रेशन...
- भारती आणि हर्ष यांच्या लग्नाचे गोव्यात तीन दिवस सेलिब्रेशन सुरु होते. 30 नोव्हेंबर रोजी भारती आणि हर्ष कुटुंबीयांसोबत मुंबईहून गोव्याला रवाना झाले. 1 ते 3 डिसेंबरपर्यंत भारती आणि हर्ष यांच्या लग्न विधी पार पडल्या. मेंदी, हळदी, सप्तपदीशिवाय पूल पार्टी, कॉकटेल आणि रिसेप्शन पार्टी पार पडली.
- भारती आणि हर्ष यांचे लग्न आणि रिसेप्शन गोव्यातील मर्कुइश बीच रिसॉर्टमध्ये झाले. तर इतर कार्यक्रम तेथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अडोमा रिसॉर्टमध्ये झाले.


पुढील स्लाईड्सवर बघा, भारतीचा वेडिंग अल्बम...   

बातम्या आणखी आहेत...