आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दीया और बाती...\' अॅक्ट्रेसने केले गुपचूप लग्न, क्राईम शोवेळी झाली होती ओळख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'दीया और बाती हम'(2011) मालिकेतील अभिनेत्री एकता तिवारी विवाहबंधनात अडकली आहे. टीव्ही अभिनेता सुशांत कंड्यासोबत तिने गुपचूप विवाह थाटला आहे. 1 ऑगस्ट रोजी लग्नगाठीत अडकलेल्या या कपलचे वेडींग फोटोज् समोर आले आहेत. यात सुशांत आणि एकचा दोघांनीही पिंक रंगाचा ड्रेस घातलेला आहे. या दोघांनी जूनमध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. क्राईम शोच्या सेटवर झाली होती ओळख..
 
- सुशांत आणि एकता यांची ओळख क्राईम पेट्रोलच्या सेटवर झाली होती. 
- एकताने सांगितले की, आम्ही क्राईम पेट्रोल शोचे बॅक टु बॅक सात एपिसोड शूट केले होते. 
- दोघांनी एकमेकांना कधी प्रपोज केले नाही पण त्यांना कळाले होते की ते प्रेमात पडले आहेत. 
- एकताने 'मेरी आशिकी तुमसे ही' आणि 'तेरे मेरे सपने' या मालिकांत काम केले आहे तर सुशांतने 'बदलापुर चित्रपटात काम केले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, एकता आणि सुशांतचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...