आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच कोटी जिंकल्यानंतरही होता बेरोजगार, पाहा #KBC विनरने काय केले बक्षीस रकमेचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टिव्हीवरील आजवरचा सर्वात गाजलेला 'कौन बनेगा करोडपती' शोचा नवा सिझन लवकरच येत आहे. ऑगस्टच्या अखेरीस हा शो झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
कौन बनेगा करोडपती हा भारतीय टेलिव्हीजनवरील खऱ्या अर्थाने मोठा बदल घडवणारा असा शो ठरला. या शोमुळे अनेकांना त्यांची स्वप्ने साकारण्यात मदत मिळाली. त्याचबरोबर टिव्ही जगतातील व्यवसायाची गणितेही या शोने बदलली.या शोद्वारे लक्षाधीश-कोट्यधीश झालेल्या अनेकांना त्यांच्या जीवनात हवे ते ध्येय गाठण्यासाठी मार्ग मिळाला.
 
ज्या उद्देशाने हा शो सुरू झाला होता, तो सामान्य माणसाला कोट्यधीश बनवण्याचा उद्देशही या शोद्वारे पुरेपूर पूर्ण झाला. या शोमधून अगदी सर्वसामान्य अशा भारतीयांना कोट्यधीश बनता आले. या सर्वांचेच जीवन या शोमुळे बदलून गेले. पण या सर्वांनी एवढ्या पैशाचे केले तरी काय? अशा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही. अशाच काही विजेत्यांनी पैशाचे काय केले हे आपण जाणून घेणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, पैसे जिंकलेल्या स्पर्धकांनी काय केले बक्षिसाच्या रकमेचे..
 
बातम्या आणखी आहेत...