आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा 21 वर्षीय मुलीला प्रेग्नेंसी टेस्ट करताना आई पकडते, मग घडते असे काही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'द गुड गर्ल' ही शॉर्ट फिल्म अलीकडेच युट्यूबवर रिलीज करण्यात आली आहे. ही फिल्म 21 वर्षीय मुलगी अप्पू (प्लाबिता बोरठाकुर) आणि तिची आई (गुरदीप कोहली) यांच्यातील संवादांवर आधारित आहे. अप्पू प्रेग्नेंसी टेस्ट करत असताना तिची आई तिला पकडते. 

 

लग्नाआधीच मुलगी प्रेग्नेंट असल्याचे कळल्यानंतर आई कशी रिअॅक्ट करते? टाकुयात यावर एक नजर...

 

- घरी अप्पूच्या पार्टीची तयारी सुरु असते. पण अप्पू वॉशिंग एरियात टेन्शनमध्ये उभी असते. अप्पूच्या पार्टीसाठी तिचे आईवडील दोघेही प्रचंड एक्साइटेड असतात. आपली मुलगी आपल्याच फिल्डमध्ये  म्हणजे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात इंटर्नशिप करत असल्याने वडील खूपच आनंदी असतात. हाच आनंद व्यक्त करण्यासाठी घरी एका पार्टी ठेवण्यात आली आहे. वडील किती एक्साइडेट आहेत, हे सांगण्साठी आई अप्पूजवळ येते.
- वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकण्यासाठी आई तिच्याजवळ येते. तर मुलगी अप्पू वॉश बेसिंगजवळ काही तरी लपवत असल्याचे तिला आढळते. अचानक आईची नजर बेसिनमध्ये पडलेल्या प्रेग्नेंसी टेस्ट स्ट्रिपवर जाते आणि तिला मोठा धक्का बसतो.


काय होतं पुढे, वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 

बातम्या आणखी आहेत...