आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Amitabh Bachchan Celebrated Birthday With Rajeev Gandhi

एकेकाळी बिग बींच्या बर्थ डे पार्टीत छोट्या राजीवला घेऊन पोहचल्या होत्या इंदिरा गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्याकाळी तेजी बच्चन यांनी इलाहाबादमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मुन्ना अर्थातच अमिताभ बच्चन यांच्या चौथ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या घरी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत शहरातील काही निवडक लोकांनी आपली उपस्थिती लावली होती. पार्टीत इंदिरा गांधी आपल्या दोन वर्षांच्या मुलाबरोबर पोहोचल्या होत्या.
काय घडले होते बिग बींच्या चौथ्या वाढदिवसाला जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...