आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Evicted Bigg Boss 7 Contestant Pratyusha Banerjee Lip Locked In Full Public Glare!

'बिग बॉस'मधून बेघर झालेल्या प्रत्युषाला वाटत नाही कॅमे-याची भीती, बेधडकपणे करते KISS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 7' या शोमधून बाहेर पडलेल्या अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची एक खास गोष्ट म्हणजे, बॉयफ्रेंड असो किंवा गर्लफ्रेंड ती प्रत्येकाला सारखी वागणूक देते. याशिवाय आपल्या जवळच्या व्यक्तिंवर असलेले प्रेम मग ते भावूक असो किंवा शारीरिक, ते व्यक्त करण्याची तिची पद्धतसुद्धा सारखीच आहे.

बेस्ट फ्रेंड सारा खान हिच्याबरोबर प्रत्युषाची बिकिनी आणि तिला किस करतानाची छायाचित्रे बघून सर्वच दंग झाले होते. याशिवाय एक्स बॉयफ्रेंड मकरंद मल्होत्राबरोबर इंटीमेट होतानासुद्धा प्रत्युषा कॅमे-यात बंदिस्त झाली होती.
प्रत्युषाने यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी केलेले लिप-लॉक खूप प्रसिद्ध झाले होते. सोशल नेटवर्किंग साईट्वरसुद्धा ही छायाचित्रे वा-यासारखी पसरली होती.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या प्रत्युषा बॅनर्जीची खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये प्रत्युषाचे बिनधास्त वागणे बघायला मिळत आहेत...