आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा हुक्का बारमध्ये नशेत बेधुंद अवस्थेत सापडली होती 'गोपी बहू'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई पोलिसांनी एक हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. विशेष म्‍हणजे त्‍यात लोकप्रिय सास-बहू मालिकांमधील 5 अभिनेत्रींचा समावेश असून एका आयएएस अधिका-याच्‍या घरातून हा प्रकार सुरु होता. या अधिका-याच्‍याच घरी छापा मारून 5 अभिनेत्रींना अटक करण्‍यात आली. टीव्‍ही मालिकांसह त्‍यांनी भोजपूरी चित्रपटांमध्‍येही काम केले आहे.

मुंबई पोलिसांच्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुरुवारी रात्री छापा मारण्‍यात आला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून बड्या हस्‍ती त्‍यात गुंतल्‍याची माहिती समोर येत आहे.

तसे पाहता टेलिव्हिजन अभिनेत्रींना ताब्यात घेण्यात आल्याची ही पहिली घटना नाहीये. गेल्या वर्षी 4 एप्रिल रोजी मुंबईतील खार परिसरातील एका बार-रेस्तराँमधून टाकण्यात आलेल्या धाडीत आयपीएल मॅचनंतर होणा-या हुक्का आणि नशेच्या व्यवसायाबद्दल खुलासा झाला होता. त्यावेळी तिथे गाजलेल्या टीव्ही सीरिअलमधील एक अभिनेत्री आढळून आली होती. त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

कोण होती ही अभिनेत्री हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...