मुंबई- टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची दया भाभी अर्थातच दिशा वाकाणी अलीकडे लग्नगाठीत अडकली आहे. दिशाचे लग्न गुजरातचा बिझनेसमन मयूरसोबत झाले आहे. दोघांचे हे अरेंज मॅरेज आहे.
टीव्ही शोमध्ये दिशा साडीमध्ये अगदीच सोज्वळ भूमिकेत दिसते. परंतु टीव्ही इंडस्ट्रीतील 'दया' एकेकाळी ब्री-ग्रेड सिनेमात दिसली होती. तिच्या मादक आणि बोल्ड दृश्यांनी बरीच चर्चा एकवटली होती. 'कमसिन' या सिनेमातील तिचा एक सीन बराच चर्चेत आला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'दयाबेन'चे बी-ग्रेड सिनेमांतील काही सीन्स...