आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See Bigg Boss Ex Contestants, Who Left Or Removed From The Show

Ex-स्पर्धक: कुणी स्वत:हून सोडले \'Bigg Boss\' तर कुणाला केले Out

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चे नवीन पर्व 11 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 'डबल ट्रबल' टॅगलाइनसोबत येत असलेल्या या पर्वाला सुपरस्टार सलमान खानच होस्ट करणार आहे.
शोचा एक नियम आहे, की स्पर्धक एकदा घरात गेल्यानंतर 'बिग बॉस'च्या परवानगीशिवाय बाहेर येऊ शकत नाहीत. मात्र मागील 8 पर्वाविषयी बोलायचे झाले तर अनेक प्रसंग घडले, की ज्यात वादामुळे स्पर्धकांनी घराबाहेर जाण्याच निर्णय घेता. यामध्ये काहींना घरातून हाकलून देण्यात आले.
divyamarathi.com तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून अशाच काही स्पर्धकांविषयी सांगत आहे, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या...