आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकलर्स चॅनल प्रसारित होत असलेला आणि सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला 'बिग बॉस -7' हा शो शेवटच्या टप्प्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर वादांनी गाजलेल्या हा शो ग्रँड फिनालेच्या जवळ आला आहे.
शोमध्ये सध्या फक्त चार स्पर्धक राहिले आहेत. संग्राम सिंह, तनिषा मुखर्जी, गौहर खान, आणि एजाज खान या चौघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस असणार आहे.
आतापर्यंत सर्व स्पर्धकांपैकी वीजे एंडी विजेता होईल असे भाकीत वर्तवण्यात येत होते. परंतु मागील आठवडयातच एंडी बाहेर पडला आहे. आता संग्राम लोकांच्या प्रथम पसंतीस आहे. विजेता कोण होईल हे 29 डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे. तरीही या संभाव्य विजेता कोण असेल याविषयी आपण ज्योतिषाचार्य आणि अंकशास्त्रज्ञांकडून जाणून घेणार आहोत.
पुढील स्लाईडवर बघा, 'बिग बॉस 7' चा सरताज कोण असेल ?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.