आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाची चाळीशी पार होऊन 6 वर्षे झाली तरीही लग्न का केले नाही? अम्माजीने दिले हे उत्तर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अपकमिंग टीव्ही सीरियल 'लाडो-2' मध्ये अम्माजीची भूमिका साकारणारी मेघना मलिक 46 वर्षांची आहे. मात्र आतापर्यंत तिचे लग्न झालेले नाही. DivyaMarathi.con ने जेव्हा मेघनाला याबद्दल छेडले तेव्हा तिचे उत्तर होते, 'बहुतेक लोकांना वाटते मी स्त्रीवादी कार्यकर्ती आहे आणि नेहमी पुरुषांच्या विरोधात असते. मात्र असे नाही. मला वाटते स्त्री आणि पुरुष हे नेहमी एकमेकांची तक्रार करत असतात आणि हिच खरी आयुष्याची गंमत आहे. मात्र मी माझ्या मिस्टर परफेक्टची वाट पाहात आहे.'
 
प्रेमावर मेघनाचा विश्वास, मात्र...
- एका प्रश्नाच्या उत्तरात मेघना म्हणाली, 'प्रेमावर माझा विश्वास आहे, मात्र आतापर्यंत मला असा एकही भेटला नाही ज्याच्यावर प्रेम करावे. माझ्यासाठी कोणी तरी असेल यावर मात्र माझा विश्वास आहे.'
- 'माझ्यावर विश्वास ठेवा, मला स्वतःलाही माहित नाही की मी सिंगल का आहे? मात्र मी निशबवान आहे की अॅक्टिंगबद्दलचे माझे प्रेम खरे आहे आणि ते प्रेम आजही जिवंत आहे.' 
  
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अम्माजीचे हॉट फोटो.. 
बातम्या आणखी आहेत...