आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Did Amitabh Bachchan Make Parineeti Chopra Cry?

PICS : बिग बींमुळे परिणीती चोप्राच्या डोळ्यात तरळले अश्रु, नंतर केला डान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बिग बींसह ताल धरताना परिणीती चोप्रा)

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा नेहमीच हसरा चेहरा घेऊन कॅमे-यासमोर येते. परंतु 'केबीसी'च्या सेटवर परिणीतीच्या डोळ्यात अमिताभ बच्चन यांनी अश्रु आणले.
झाले असे, की परिणीती चोप्रा आणि आदित्य रॉय कपूर हे 'दावत-ए-इश्क' सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये पोहोचले होते. शोदरम्यान बिग बींनी सांगितले, ते तिचे खूप मोठे चाहते आहेत. बिग बींनी परिणीतीला इम्प्रेस करण्यासाठी त्यांची आयकॉनिक कविता 'कभी कभी' तिला ऐकवण्यास सुरुवात केली. परिणीती ही कविता ऐकून खूपच भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. त्यानंतर तिने बिग बींसह तालसुद्धा धरला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा बिग बींसह आदित्य रॉय कपूर आणि परिणीती चोप्राची छायाचित्रे...