आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIG BOSS 7 : रतनला का व्हावे लागले 'बेघर', जाणून घ्या यामागची कारणं..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
.
बिग बॉसच्या सातव्या पर्वात दर आठवड्याला एका स्पर्धकाला घराबाहेर पडावे लागत आहे. हेजल कीच, रजत रवैल आणि अनिता अडवाणीनंतर आता रतन राजपूतला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या एलिमिनेशन प्रक्रियेत रतनशिवाय आणखी पाच जणांची नावे नॉमिनेट करण्यात आली होती. यामध्ये अरमान, प्रत्युषा, गौहर, काम्या आणि एली यांच्या नावाचा समावेश होता. मात्र रतनला या आठवड्यात कमी वोट्स मिळाल्याने शोबाहेर व्हावे लागले.
'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या मालिकेमुळे रतन प्रसिद्धीझोतात आली होती. सध्या ती 'महाभारत' या मालिकेत झळकत आहे.
केवळ कमी वोट्स मिळाल्यामुळे किंवा रतन शोचा टीआरपी वाढवण्यात अयशस्वी ठरल्यामुळे रतन घराबाहेर पडली, की यामागे आणखी काही कारणं आहेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...