आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप अशी दिसते \'अनिता भाभी\', पाहा TV अभिनेत्रींचा Without Makeup लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: छोट्या पडद्यावर अभिनय करणा-या अभिनेत्रींची फॅन फॉलोइंग बॉलिवूड अभिनेत्रींसारखीच असते. यांचे रहस्य म्हणजे त्यांचे सौंदर्य. परंतू टीव्हीवर नटून थटून दिसणा-या या अभिनेत्री विना मेकअप कशा दिसतात, याचा विचारदेखील कुणी केला नसेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टीव्ही अभिनेत्रींना भेटवणार आहोत, ज्या अनेकदा विना मेकअप क्लिक झाल्या आहेत.
सौम्या टंडन
शो : भाभीजी घर पर है
पात्र : अनिता भाभी
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विदाऊट मेकअप डी-ग्लॅम अवतारात दिसणा-या काही टीव्ही अभिनेत्रींची छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...