आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदाऊट मेकअप अशी दिसते रोशेल आणि Bigg Bossच्या इतर स्पर्धक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोशेल मारिया राव
मुंबई- 'बिग बॉस'च्या या सीजनमध्ये घरात रिमी सेनचा मेकअप सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता. मागील आठवड्यात लग्झरी बजेट टास्कमध्ये रिमी अॅक्टिव्ह नव्हती. त्यामुळे घरातील इतर सदस्यांनी टास्कमध्ये केलेली मेहनत वाया गेली आणि लग्झरी बजेट शून्य झाले होते.
वीकेंडमध्ये जेव्हा दीपिका पदुकोण 'तमाशा' सिनेमाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आली होती, तेव्हा ती घरातील सदस्यांना म्हटली होती, की तुम्हाला लग्झरी बजेट पुन्हा मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला रिमीचे मेकअपचे सामान स्टोर रुममध्ये ठेवावे लागेल. मात्र रिमीने त्यासाठी नकार दिला. रिमीचे म्हणणे होते, की ती मेकअप विना राहू शकत नाही.
रिमीच नव्हे 'बिग बॉस'च्या घरात जवळपास प्रत्येक महिला स्पर्धक मेकअपमध्ये दिसतात. त्यांना विदाऊट मेकअप चेहरा क्वचितच पाहायला मिळतो. divyamarathi.com या पॅकेजमध्ये तुम्हाला 'बिग बॉस'च्या घरातील महिला स्पर्धकांचे विदाऊट मेकअप फोटो दाखवत आहोत. त्यामध्ये काही अभिनेत्री अशाही आहेत, ज्या घरातून बेघर झाल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'मधील अभिनेत्रींचा विदाऊट मेकअप लूक...