आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप अशी दिसते 'संध्या बिंदणी', बघा TV अॅक्ट्रेसेसचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका दिया और बाती हम येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेत आहे. या मालिकेतील लीड अॅक्ट्रेस दीपिका सिंह अर्थातच संध्या बिंदणीला मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. पाच वर्षे सूनेच्या भूमिकेत दीपिकाला आपण पाहिले आहे, मात्र दीपिकाचा विना मेकअप लूक कधी पाहिला आहे का? दीपिकाव्यतिरिक्त पडद्यावर झळकणा-या सर्वच अॅक्ट्रेसेस मेकअपशिवाय कशा दिसतात हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, टीव्ही अॅक्ट्रेसेसचा मेकअप आणि विनामेकअप लूक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...