आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wrap Partyमध्ये अशा अंदाजात दिसले टीव्ही स्टार्स, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(श्रध्दा आर्य आणि रुखसार रहमान)
मुंबई: लाइफ ओकेवर प्रसारित होणारा 'तुम्हारी पाखी' शो लवकरच ऑफएअर होत आहे. शोचा शेवटचा एपिसोडसुध्दा शूट करण्यात आला आहे. शेवटच्या एपिसोडच्या शूटिंगदरम्यान शोचे स्टारकास्ट आणि क्रू मेंबर्सने निर्माता शशि सुमितसह सेटवर रॅप-अप पार्टी आयोजित केली होती. Divyamarathi.comसोबत बातचीत करताना श्रध्दा आर्यने शोमध्ये आपल्या प्रवासाविषयी सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार, 'खूपच चांगला प्रवास होता, मला विश्वात बसत नाही, की 'तुम्हारी पाखी' ऑफएअर होत आहे. शोमध्ये अनेक चढ-उतार आलेत. परंतु शो चालूच होता. परंतु शोचा शेवटचा दिवस आला आहे. अपेक्षा आहे, निर्माता सुमित या शोचा दुसरे सीजन लवकरच आणेल.'
यावेळी निर्माता शशि मित्तलने कास्ट आणि क्रू मेंबर्ससाठी एक घोषणा केली, की 'जर वेळ मिळाला तर तुम्हारी पाखीचे दुसरे सीजन लवकरच निर्मित केले जाईल.' या घोषणेने शोचे कास्ट आणि क्रू मेंबर्सच्या चेह-यावर हलके हसू उमटले.
शशि आणि सुमित मित्तलव्दारा निर्मित या शोचा पहिला एपिसोड 11 नोव्हेंबर 2013 रोजी प्रसारित करण्यात आला होता. सुरुवातीला या शोच्या मुख्य भूमिकेत श्रध्दा आर्य आणि इकबाल खान होते. त्यानंतर इकबालला वरुण बडोलाने रिप्लेस केले. सचिन श्रॉफ आणि रुखसारने रहमाननेसुध्दा मालिकेत मुख्य भूमिका साकरली होती.
पुढील स्लाइड्वर क्लिक करून पाहा 'तुम्हारी पाखी'च्या सेटवरील रॅप-अप पार्टीची छायाचित्रे...