आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वीरा'च्या टीमला मिळाली सरप्राईज पार्टी, TV स्टार्स झालेत दंग, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(धमाल करताना कलाकार)
स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणा-या 'एक वीर की अरदास वीरा' या मालिकेच्या स्टारकास्टसाठी अलीकडेच एक सरप्राईज पार्टी आयोजित करण्यात आली होती. या मालिकेचे निर्माते यश पटनायक आणि ममता पटनायकने आपल्या मालिकेच्या संपूर्ण टीमसाठी ही पार्टी ठेवली होती. या पार्टीत वीराच्या संपूर्ण टीमने भरपूर धमाल-मस्ती केली.
मालिकेत रतनजीत कौरची भूमिका साकारणारी स्नेहा वाघ, वीराची भूमिका साकारणारी हर्षिता ओझा, रणवीरची भूमिका साकारणारा भवेश बालचन्दानी, बलवन्त सिंहची भूमिका साकारणारा यजुवेन्द्र सिंह, बलदेव उर्फ शाजिन फजल खान, गुंजन उर्फ अर्शिफा खान या पार्टीत दंग झाले होते.
29 ऑक्टोबर 2012 पासून छोट्या पडद्यावर दाखल झालेली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असून वसीम सबीर याचे दिग्दर्शक आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या टीव्ही स्टार्सनी कशी एन्जॉय केली ही पार्टी...