आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divyanka Tripathi And Karan Patel Celebrate Yeh Hai Mohabbatein 300 Episodes

'ये है मोहबत्तें'चे 300 एपिसोड पूर्ण, इशिता-रमणने केक कापून साजरा केला आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या सहकलाकारांसोबत केक कापताना दिव्यांका त्रिपाठी)

मुंबई- एकता कपूरची छोट्या पडद्यावर सध्या बरीच गाजत असलेली मालिका म्हणजे 'ये है मोहबत्तें'. स्टार प्लसवरील ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली असून बघता बघता या मालिकेने तीनशे भागांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे.
मालिकचे तीनशे भाग पूर्ण झाल्याचा आनंद इशिता अर्थातच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि रमण म्हणजेच करण पटेल यांनी केक कापून साजरा केला. मालिकेच्या सेटवर हे सेलिब्रेशन करण्यात आले.
यावेळी दिव्यांका रेड-व्हाइट कॉम्बिनेशनच्या साडीत खूप सुंदर दिसली. तर करणसुद्धा नेहमीप्रमाणेच हॅण्डसम दिसला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मालिकेचे 300 भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण्यात आलेल्या सेलिब्रेशनची छोटीशी झलक...