आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतून अशी दिसते \'ये है मोहब्बतें\' च्या अॅक्टरची व्हॅनिटी व्हॅन, पोहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन वर्षांपासून सुरु असलेली सीरियल  'ये है मोहब्बतें' मध्ये इशिता (दिव्यंका त्रिपाठी) च्या हसबंड रमण भल्लाचा रोल करण पटेल करतोय. तो एका लग्जरी व्हॅनिटी व्हॅन मालक आहे. काही दिवसांपुर्वीच त्याने एक्सपेंसिव्ह म्यूझिक सिस्टमने व्हॅन अपग्रेड केली आहे. शोचे इतर स्टार्स मेकअप रुमचे साहाय्य घेतात, तेथेच करण पटेल एकमेव असा अॅक्टर असतो. ज्याची व्हॅनिटी व्हॅन लोकेशनवर उभी असते. व्हॅनिटी व्हॅन व्हॅनिटी व्हॅनमध्ये लावलाय शाहरुखचा फोटो...

- करने व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक फोटो लावला आहे. ज्यामध्ये तो शाहरुख खानसोबत दिसतोय.
- आमच्यासोबत बोलताना करण म्हणाला की, "लोक मला टिव्हीचा शाहरुख खान म्हणतात. मला यावर प्राउड फील होते. मी शाहरुख खानचा खुप मोठा फॉलोअर आहे. ते माझ्यासाठी देव आहेत."
- "आज ते ज्या ठिकाणी आहेत, ते फक्त नशीबामुळे नाही तर हार्डवर्क आणि डेडिकेशनमुळे पोहोचले आहेत. मी त्यांना आदर्श मानतो. याच कारणामुळे मी त्यांचा मोठा फोटो व्हॅनमध्ये लावला आहे. ते मला माझा गोल अचीव्ह करण्यासाठी मोटीवेट करतात."
 
काय-काय आहे करणच्या  व्हॅनिटी व्हॅनमध्ये
- करणच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये डिझायनर फर्नीचर आणि परफेक्ट म्यूझिक सिस्टम आहेत.
- याव्यतिरिक्त यामध्ये फ्लॅट स्क्रीन LED आणि स्टाइलिश काउच आहेत.
- करण त्या व्हॅनिटी व्हॅनला दुसरे घरच समजतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहू शकता करण पटेलची  व्हॅनिटी व्हॅन...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...