Home »TV Guide» Yeh Hai Mohabbatein Actress Karishma Sharma Goes Topless For Ragini MMS 2.2

एकता कपूरच्या वेब सीरीजसाठी TOPLESS झाली 'ये हैं मोहब्बतें'ची ही अॅक्ट्रेस

दिव्य मराठी वेब टीम | Sep 10, 2017, 06:00 AM IST

मुंबई - टीव्ही शो 'ये है मोहब्बतें'ची रैना उर्फ करिश्मा शर्मा पुन्हा एकदा तिचा बोल्ड अवतार दाखवण्यास सज्ज आहे. नुकतेच 'रागिनी एमएमस 2.2' चे पोस्टर रिलीज झाले आहे ज्यात ती टॉपलेस दिसत आहे. प्रोड्युसर एकता कपूरने हे पोस्टर तिच्या हँडलवर शेअर केले आहे. करिश्मा नेहमीच इन्सटाग्रामवर तिचे बोल्ड फोटोज् टाकत असते. या टीव्ही शोमध्ये केले आहे काम...
करिश्माने 'ये है मोहब्बतें''पवित्र रिश्ता', 'फियर फाइल्स: डर की सच्ची तस्वीरें', 'आहट' आणि 'सिलसिला प्यार का' या मालिकांत काम केले आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, करिश्माच्या जून्या बोल्ड फोटोशूटचे काही फोटोज्...

Next Article

Recommended