आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Yeh Hai Mohabbatein' Fame Actress Anita Hassanandani Beach Party In Bali

टीव्हीच्या 'शगुन'ने अशी एन्जॉय केली Beach Party, पतीसोबत केली धमाल-मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिता हसनंदानी - Divya Marathi
अनिता हसनंदानी
'ये है मोहब्बते' या टीव्ही शोमध्ये शगुनच्या भूमिकेत दिसणारी अनिता हसनंदानीने बालीमध्ये पती रोहित रेड्डी आणि एकता कपूरसह काही फ्रेंड्ससोबत न्यू ईअर सेलिब्रेशन केले. या ग्रँड व्हॅकेशनचे फोटो अनिताने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बीच पाक्टी एन्जॉय करतानासुध्दा दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनिता हसनंदानीच्या न्यू ईअर सेलिब्रेशनचे फोटो...