आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Actresses Without Makeup

पाहा Without Makeup कशा दिसतात \'ये रिश्ता क्या कहलाता है\' मालिकेतील अॅक्ट्रेसेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(क्षिती जोग, हिना खान, लता सबरवाल आणि शिरीन सेवानी या अभिनेत्रींचे मेकअप आणि विना मेकअप रुप.)
स्टार प्लस वाहिनीवर गाजत असलेली 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका आता दहा वर्षे पुढे सरकली आहे. शिवाय या मालिकेने नुकतेच यशस्वी 1700 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. 12 जानेवारी 2009 रोजी छोट्या पडद्यावर दाखल झालेली ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर आपले अधिराज्य गाजवत आहे.
अक्षरा-नैतिक यांच्याभोवती मालिकेचे कथानक गुंफण्यात आले आहे. आता अक्षरा-नैतिकची मुले मोठी झाली असून परदेशात अर्थातच केपटाऊनमध्ये मालिकेचे पुढील शूटिंग सुरु आहे.
या मालिकेतील सर्वच अभिनेत्री भरजरी साड्या आणि दागदागिन्यांमध्ये नटलेल्या दिसतात. या रुपात सर्वचजणी खूप सुंदर दिसतात. मात्र या मालिकेत अक्षरा, मुस्कान, करिश्मा, रश्मी, नंदिनी, छोटी माँ, भाभी माँ, राजश्री, वर्षा, सुनैना, जस्मित या भूमिका साकारणा-या अभिनेत्रींना कधी तुम्ही विना मेकअप पाहिले आहे का? नाही ना... चला तर मग आज आम्ही तुम्हाला या गाजलेल्या मालिकेतील या अभिनेत्री विनामेकअप कशा दिसतात हे दाखवतो.
छोट्या पडद्यावर नेहमी नटून-थटून दिसणा-या अभिनेत्रींचे विनामेकअप रुप कसे आहे, ते बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...