आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Actresses Who Played The Role Of Mother On Indian TV

TVवर बनल्या मोठ्या मुलांच्या आई, जाणून घ्या या अभिनेत्रींचे Real Age

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: टीव्ही अभिनेत्री नारायणी शास्त्री 38 वर्षांची झाली आहे. ती अशा अभिनेत्रींमध्ये सामील होते, ज्यांनी कमी वयातच आईची भूमिका साकारली. 2012मध्ये वयाच्या 34व्या वर्षी तिने 18-20 वर्षांची मुलगी सुगनीच्या आईची भूमिका वठवली होती. या मालिकेचे नाव होते \'फिर सुबह होगी\'. 2015मध्ये \'पिया रंगरेज\' मालिकेत तिने 30 वर्षांचा अभिनेता गौरव बजाजच्या आईची भूमिका केली होती. अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी कमी वयातच छोट्या पडद्यावर आईच्या भूमिका साकारल्या आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशा काही टीव्ही अभिनेत्रींविषयी ज्या कमी वयात दिसल्या आईच्या भूमिकेत...