Home »TV Guide» Zuber Khan And Family Attacked On Salman Khan

सलमानवर घसरला झुबेर, म्हणाला-'कुठे भेटू सांग, हिम्मत असेल तर विना बॉडीगार्डचा समोर ये'

दिव्य मराठी वेब टीम | Oct 09, 2017, 12:14 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क -टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात एवढे वाद झाले आहेत, की आता सलमान खानही या वादत अडकला आहे. शुक्रवारच्या एपिसोडमध्ये सलमानने झुबेर खानला त्याच्या वर्तनामुळे चांगलेच सुनावले होते. त्यानंतर झुबेरने आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच सलमानच्या विरोधात तक्रारही दाखल केली. पण एवढ्यावरच हा विषय थांबला नाही, दवाखान्यातून निघाल्यानंतर मीडियासमोर झुबेरने सलमानबाबत बरीच गरळ ओकली आहे.

झुबेरसह त्याच्या कुटुंबीयांनीही सलमानला खरी खोटी सुनावली आहे. झुबेरने तर सलमानला धमकीच दिली आहे. तू मला कुत्रा बनवणार ना मग कुठे भेटू सांग, फक्त बॉडीगार्डशिवाय समोर ये, अशा शब्दांत झुबेर सलमानवर घसरला आहे.

झुबेर सलमानबाबत नेमके काय म्हणाला जाणून घ्या पुढील स्लाइड्सवर, अखेरच्या स्लाइडवर पाहा व्हिडीओ...

Next Article

Recommended