आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरने पत्नी आणि मुलीसह टोकियोत घेतले डिनर, पाहा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आमिर खान पत्नी किरण रावसोबत विक्टर आमिरची मुलगी इरासोबत)
मुंबई: आमिर खान 27व्या टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामील झाला. तिथे त्याने 'धूम 3' सिनेमाचे Japaneseमध्ये प्रीमिअर आयोजित केले होते. या इव्हेंटनंतर तो पाहूण्यांसह डिनरला पोहोचला. यावेळी आमिरचे कुटुंबीयसुध्दा टोकियोत उपस्थित होते.
डिनरसाठी त्याच्यासोबत पत्नी किरण राव, मुलगी इरा खान, दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य (व्हिक्टर)सुध्दा सामील झाला होता. 'धूम 3'चे दिग्दर्शन कृष्ण आचार्यने केले आहे. आमिरने डिनरमध्ये पांढ-या रंगाचा शर्ट आणि ब्लू जीन्स परिधान केलेली होती. डिनरमध्ये आमिरने कराओके (Karaoke)वर गाणेसुध्दा गायले. आमिर हा इव्हेंट संपल्यानंतर भारतात परतला आहे.
आमिर सध्या 'पीके' आणि टीव्ही शो 'सत्यमेव जयते'मध्ये बिझी आहे. 'पीके' 19 डिसेंबरला रिलीज होणार आहे, त्यामध्ये त्याच्यासह अनुष्का शर्मा, संजय दत्त, सुशांत सिंह राजपूतसुध्दा दिसणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिरसह डिनरला पोहोचलेल्या सर्वांची छायाचित्रे...