आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Host Screening Of 'PK' For Sachin Tendulkar.

Screening: सचिनने आमिरसोबत बघितला 'PK', पत्नी अंजलीसुध्दा पोहोचली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आमिर खानने मंगळवारी (16 डिसेंबर) 'पीके'च्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले. या स्क्रिनिंगमध्ये त्याचा खास मित्र आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकरसुध्दा सामील झाला.
आमिरच्या प्रवक्त्याने याची माहिती दिली होती, की सचिन तेंडूलकरसाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात येणार आहे. आमिर सिनेमाच्या प्रमोशननंतर दुबईहून परतला तेव्हा त्याने सर्वात पहिले सिनेमेच्या स्क्रिनिंगचे आयोजन केले. स्क्रिनिंगमध्ये सचिन पत्नी अंजलीसोबत पोहोचला होता. शिवाय, राज ठाकरे, अयान मुखर्जी, किरण राव, गायत्री जोशी आणि इतर सेलेब्ससुध्दा दिसले.
'पीके' 19 डिसेंबरला रिलीज होत आहे. सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले आहे. त्यामध्ये अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत आणि संजय दत्त यांच्यासुध्दा मुख्य भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्क्रनिंगमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...