आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan And Daughter Ira Khan Spotted At Olive Support Casa LA

छायाचित्रांत पाहा आमिरने मुलगी इरासह केले Outing

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खान मुलगी इरासह
मुंबई: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने सोमवारी (4 ऑगस्ट) मुलगी इरासह आऊटिंग केले. तो मुंबईमधील ऑलिव्ह (Olive) बार अँड किचन या रेस्तरॉमध्ये पोहोचला होता. इरा आमिरची पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे.
आमिर जेव्हा ऑलिव्हमधून बाहेर पडला तेव्हा काहीसा आनंदी दिसला. त्याने गडद निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि कार्गो परिधान केलेली होती. त्याच्या डोक्यावर नेहमीप्रमाणे कॅप दिसून आली. दुसरीकडे, इरा काळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि रेड जोगिंग्सच्या गेटअपमध्ये दिसली. आमिरने रेस्तरॉमधून बाहेर पडल्यावर इराचा हात पकडलेला होता. इराने गेल्या महिन्यात एका चॅरिटीसाठी फुटबॉल सामान्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये पापा आमिर, हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चनसह बी-टाऊनचे अनेक सेलेब्स दिसले होते.
आमिरचा यावर्षी एकमेव बहुचर्चित 'पीके' रिलीज होत आहे. त्याचे पोस्टर नुकतेच लाँच झाले आहे. राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 18 डिसेंबर 2013 रोजी रिलीज होणार आहे.
मुलगी इरासह आऊटिंग केलेल्या आमिरची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...