आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Beats Salman Khan And Shahrukh Khan At The Box Office

'पीके'ने कमावले 305 कोटी, हे सिनेमेसुध्दा कमाईत राहिले एक पाऊल पुढे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- धूम 3 आणि पीकेमध्ये आमिर खान)
मागील काही दशकांपासून बॉलिवूडमध्ये खान त्रिकूट (आमिर, शाहरुख, सलमान) यांचा जलवा कायम आहे. अनेक स्टार्स आले काही काळातच निघून गेले, मात्र खान त्रिकूटाने आपली लोकप्रियता आणि प्रसिध्दी कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे, यांच्या यशाला आव्हान देणारे दुसरे-तिसरे कुणी नव्हे ते स्वत:चा असतात. कधी शाहरुख पुढे जातो, तर कधी सलमान तर कधी आमिर बाजी मारतो.
बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान यावेळी शाहरुख आणि सलमान यांच्या खूप पुढे निघून गेला आहे. आमिरच्या 'पीके'ने 300 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला आहे. कमाईच्या बाबतीत पाहायचे झाले खान त्रिकूटाचेच सिनेमे टॉप फाइव्हमध्ये
सामील आहेत.
चला जाणून घेऊया, बॉलिवूडच्या सर्वात जास्त कमाई करणा-या टॉप-5 सिनेमांविषयी...