आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरने 'पीके'साठी स्वीकारले नाही मानधन, पाहा सिनेमाचे On Location फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः आमिरचा 'पीके'तील लूक)
आमिरने मानधन स्वीकारल्याने नसल्यामुळे 'पीके'च्या निर्मिती आणि प्रमोशनाच्या खर्चाचा माझ्यावर अधिक भार पडला नसल्याचे चित्रपटाचे निर्माता विधु विनोद चोप्राने यांनी सांगितले. यामुळे बहुचर्चित ठरलेल्या या चित्रपटाचे बजेट साहजिकच कमी असणार आहे.
यावर चोप्रांनी सांगितले की, 'सिनेताऱ्यांना आपल्या मानधनामध्ये कपात करायला हवी. सध्या सर्वच सिनेताऱ्यांचे मानधन इतके आहे, की चित्रपट बनवण्यासाठी निधीदेखील उरत नाही. चित्रपट बनवण्यासाठी अभिनेत्यांनी मानधन घेतले नाही तर चित्रपट चांगला बनू शकतो. 100-200 कोटींच्या क्लबचे चित्रपट बनवण्याचा अट्टहास धरू नका. चांगला चित्रपट बनवा.
आमिरने सांगितले की, 'मी अलीकडे मानधन स्वीकारत नाही. चित्रपटाचा व्यवसाय चांगला झाला तर त्या नफ्यातील काही रक्कम स्वीकारतो.'
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पीके'च्या ऑन लोकेशनवरील आमिरची छायाचित्रे...