आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसोबत आमिरने अटेंड केली Screenign, श्रध्दा-कल्कीसह पोहोचले सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कल्की कोचलिन, आमिर खान, किरण राव, श्रध्दा कपूर)
मुंबई- अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण रावने मुंबईच्या लाइट बॉक्स थिएटरमध्ये बुधवारी (6 एप्रिल) 'मार्गरीटा विद द स्ट्रा'च्या स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. यानिमित्त सिनेमाची मुख्य अभिनेत्री कल्कि कोचलिन आणि श्रध्दा कपूरसह अनेक स्टार्स उपस्थित होते.
स्क्रिनिंगवेळी कल्किचा पूर्वाश्रमी पती आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपसुध्दा पोहोचला होता. इव्हेंटमध्ये जावेद अख्तर, शबाना आजमी, राजकुमार हिराणी, तनवी आजमी, राकेश ओक प्रकाश मेहरा, सोनाली बोससुध्दा पोहोचली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'मार्गरीटा विद द स्ट्रा'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे फोटो...