आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Launches First Song \'Tharki Chokro\' From PK

\'ठकरी छोकरो\' गाण्याच्या लाँचिंगवेळी आमिरने दिल्या पोज, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('ठकरी छोकरो'च्या लाँचिंगवेळी आमिर खान)
मुंबई: शनिवारी (8 नोव्हेंबर) नोएडाच्या एका मल्टिप्लेक्समध्ये आमिर खान आणि सिनेमा दिग्दर्शक राजकुमार हिराणीने 'पीके'च्या पहिल्या गाण्यात 'ठकरी छोकरो' लाँच करण्यात आले. आमिरने यावेळी फोटोग्राफर्सला पोज दिल्या.
'पीके'चे पहिले गाणे आमिर खानने स्वत: लाँच केले. मात्र यावेळी सिनेमाची हिरोइन अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह राजपुत दिसले नाही. हे गाणे स्वरुप खानने गायले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लाँचिंगची छायाचित्रे...