आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'PK'च नव्हे प्रत्येक सिनेमात आमिर बदलतो STYLE, पाहा मिस्टर परफेक्शनिस्टचे विविध लूक्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'PK' आणि 'गजनी'च्या पोस्टरवर बॉलिवूड अभिनेता आमिर खान
मुंबई: 'PK' सिनेमाचे पोस्टर नुकतेच समोर आले आहे. सिनेमाच्या पोस्टरने आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही धर्मगुरुंनी या पोस्टरवर बहिष्कार घालण्यास सांगितला आहे. मात्र काहींचे म्हणणे आहे, की आमिर भारतीय सिनेमांमध्ये बदलांचा एक प्रतिक आहे.
राजकुमार हिराणी दिग्दर्शित आगामी 'PK' या सिनेमाच्या पोस्टरवर आमिर निर्वस्त्र दिसतोय. दरम्यान त्याच्या हातात एक रेडिओ आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आमिर आपल्या एखाद्या सिनेमाच्या पोस्टवर निर्वस्त्र झळकला आहे. आमिरच्या मागील सिनेमांवर एक नजर टाकली तर कळते, की त्याने प्रत्येक सिनेमात काहीतरी वेगळी भूमिका साकारली आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमात काहीतरी वेगळेपण असतेच असते हे आपण नाकारू शकत नाही.
आमिर खान जितका त्याच्या सिनेमा निवडीसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या विविध लूक्सनीही प्रसिध्द आहे. मग ते 'गजनी'तील एका गाण्यासाठी सहा विविध गेटअप कॅरी करण्याची गोष्ट असो अथवा सिक्स पॅक एब्स बनवण्याची असो. आमिर प्रत्येक भूमिकेत स्वत:ला झोकून देतो. या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमिरचे असेच काही लूक्स दाखवत आहोत, ज्यांनी त्याला बनवले मिस्टर परफेक्शनिस्ट...
आमिरचे असेच 10 विविध लूक्सनी चाहत्यांना बनवले आहे दीवाना... ते पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...