आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aamir Khan Snapped With Ira Khan At Vidhu Vinod Chopra’S Office

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics: आमिरने मुलगी इरासह केली Outing, राजकुमार दिसले पत्नीसह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगी इरासह आमिर खान)
मुंबई: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या 'पीके' या आगामी सिनेमाच्या प्लानिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला दिसून येतो. तो काल रात्री निर्माता विधू विनोद चोप्रा यांच्या ऑफिसमध्ये जाताना दिसला. यावेळी त्याची मुलगी इरा खानसुध्दा त्याच्या सोबत दिसली.
आमिर विधू विनोद यांच्या ऑफिसमध्ये जाताना टी-शर्ट आणि कॅप्री लूकमध्ये दिसून आला.
तसेच, मुलगी इरा खान जॅकेट आणि शॉर्ट्स गेटअपमध्ये दिसून आली. आमिर गेल्या काही दिवसांपासून अनेकदा इरासह दिसून आला आहे. सिनेमा निर्माता राजकुमार हिराणीसुध्दा त्यांच्यासह पोहोचले होते. त्यांच्यासह पत्नी मंजीतसुध्दा दिसली.
'पीके'च्या पहिल्या पोस्टरवर आमिर विवस्त्र दिसून आला होता. त्यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते. दुस-या पोस्टरवर आमिर अंगभर कपडे परिधान करून दिसला होता. हा सिनेमा 19 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विधू विनोद चोप्रा यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलेल्या आमिर खानची छायाचित्रे...