आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरचा प्रदर्शित न झालेला सिनेमा, आज रात्री टीव्हीवर होणार प्रसारित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानचे आज (8 जून) असे सिनेमे टीव्हीवर दाखवले जाणार आहेत जे थिएटरमध्ये रिलीज झालेले नाहीत.
आतापर्यंत रिलीज न झालेल्या आपल्या या सिनेमाविषयी आमिर खान प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सूक आहे. सिनेमा आज रात्री 'अँड पिक्चर्स' या चॅनलवर प्रसारित केला जाणार आहे. हा प्रयोग हिंदी सिनेमा आणि टीव्ही जगात पहिल्यांदा होता आहे. याचे रहस्य कायम ठेऊन आमिरने सिनेमाचे नाव सांगितले नाहीये.
आमिर हसून उत्तर देतो, 'लोकांनी हा सिनेमा पाहावा यासाठी मी खूप उत्साही आहे. मी प्रेक्षकांसोबत सिनेमा प्रसारणावेळी बातचीत करेल. सिनेमाविषयीचे सर्व प्रश्नही त्यावेळी दिले जातील.'
सिनेमाची कहानीचा थोडा अंदाजा देताना तो सांगतो, 'प्रोमो बघा, थोडे हिंट्स समजतील.' तो फक्त एवढेच सांगितो, की सिनेमा बनवताना एका जोडप्याचे लग्न झाले आणि एक घटस्फोट झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सिनेमाविषयी आणखी काय म्हणाला आमिर...?