आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aaradhya To Get Her Personal Open Space At The Bachchans’ New Bungalow

आराध्या मस्त बागडू शकावी, यासाठी बच्चन कुटुंब तोडणार नवीन बंगला?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी गेल्यावर्षी जुहूमध्ये एक नवीन बंगला खरेदी केला होता. हा बंगल्या त्यांच्या जलसा या बंगल्याच्या ठिक मागील बाजुला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बच्चन कुटुंब आपल्या नवीन बंगल्यात एक लॉन बनवण्याच्या तयारीत आहे.
त्यांच्या प्रतीक्षा या बंगल्यात एक मोठा बगीचा असून याच ठिकाणी होळी पार्टीचे आयोजन होत असते. दुसरीकडे जलसा या बंगल्यात मोकळी जागा नाहीये. त्यामुळे बच्चन कुटुंबीयांनी जलसामधील जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नवीन बंगल्याची भिंत आणि जलसाची भिंत एकच आहे. त्यामुळे असेही म्हटले जात आहे, जलसाची जागा वाढवण्यासाठी बच्चन कुटुंबीय ही भिंत तोडून मोठे लॉन तयार करण्याच्या विचारात आहेत.
यामागे दोन कारणे आहेत, एक म्हणते त्यांना मोठी जागा मिळेल आणि दुसरे कारण म्हणजे आराध्याला खेळण्यासाठीसुद्धा मोठे मैदान उपलब्ध होऊ शकेल.
सध्या ऐश्वर्या आराध्याला खेळण्यासाठी प्रतीक्षा बंगल्यावर घेऊन जात असते. त्यामुळे जलसातच तिला खेळण्यासाठी जागा मिळावी म्हणून लवकरात लवकर तेथे नवीन लॉन तयार व्हावा, अशी ऐश्वर्याची इच्छा आहे.
पुढील स्लाईड्सवर वाचा, आराध्याला शाळेतसुद्धा एकटी सोडत नाही ऐश्वर्याला...