आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Newly Weds Aayush And Arpita Khan Sharma Return From Their Vacation

PHOTOS: पती आयुषसोबत सुटी एन्जॉय करुन परतली सलमानची बहीण अर्पिता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पती आयुषसोबत अर्पिता खान शर्मा)
मुंबईः अभिनेता सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता सुटी एन्जॉय करुन रविवारी मुंबईत परतली. पती आयुष शर्मासोबत ती मुंबई विमानतळावर दिसली होती.
यावेळी अर्पिता ब्लू शॉर्ट कुर्ता आणि ब्लॅक जेगिंग्समध्ये स्पॉट झाली. तर तिचा हबी आयुष ब्लॅक जीन्स आमि टीशर्टमध्ये दिसला. विमानतळावरुन बाहेर पडताना दोघेही हातात हात घालून दिसले. यावेळी दोघेही खूप आनंदी दिसले. अर्पिताने ट्विट केले, "The best thing that happened to me in 2014&Changed my life !@aaysharma."
अर्पिता आणि आयुष मागील वर्षी 18 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये शाही थाटात झाले होते. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज ग्रॅण्डमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अर्पिता-आयुषची मुंबई विमानतळावर क्लिक झालेली छायाचित्रे...